Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

..तर हिंगोली विधानसभा लढणार- रामदास पाटील

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
July 29, 2024
in महाराष्ट्र, राजकारण, हिंगोली
0
0
SHARES
878
VIEWS

हिंगोली- लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रबळ दावेदार राहिलेल्या रामदास पाटिल यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे पुढील काळात ते काय करणार यावर अनेक तर्क लढविले जात असताना आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाने संधी दिल्यास हिंगोली विधानसभेला प्राधान्य देऊन निवडणूक लढविणार असल्याचे विधान त्यांनी केले. रामदास पाटील यांच्या या विधानामुळे हिंगोली विधानसभेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
हिंगोली नगरपरिषद मुख्याधिकारी व जिल्हा प्रकल्प अधिकारी पदावर प्रदीर्घ काम केलेल्या रामदास पाटील यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी प्रवेश केला होता. प्रवेशानंतर त्यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे लोकसभेचे प्रबळ दावेदार म्हणून त्यांचे नाव निवडणुकीदरम्यान चर्चेत आले होते. परंतु शिंदे गटाकडून भाजपला जागा सोडण्यात आली नाही. परिणामी रामदास पाटील यांची पुढील दिशा काय असेल याबद्दल विविध तर्क लढविल्या जात होते. त्यातच गेल्या काही दिवसात हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या सामाजिक कार्य वाढल्याने रामदास पाटील हे हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक राहतील असा कयास लढविल्या जात होता.
नुकतेच त्यांनी ‘एक झाड आईचे नावे’ असा उपक्रम सुरू केला असून ते अंतर्गत अकरा हजार झाडे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून पाच हजार झाडे वितरित करण्याचा संकल्प त्यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केवळ झाडे उपलब्ध करून देण्यात येणार नसून सदर झाडे जगविण्यासाठी पावसाळ्यानंतर टँकर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या संस्थेला किंवा व्यक्तीला वृक्षारोपण करायचे आहे त्यांनी संपर्क साधावा त्यांना घरपोच झाडे उपलब्ध करून दिल्या जातील असे ही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हिंगोली विधानसभेत संदर्भात आपण इच्छुक असणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी
मी पक्षाच्या आदेशावर चालणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा क्षेत्रातील कोणत्याही विधानसभा क्षेत्रातून मला पक्षाने निवडणूक लढविण्यास सांगितल्यास मी तयार आहे. परंतु सर्वाधिक कार्यकाळ हिंगोलीत घातलेला असल्यामुळे माझे हिंगोली विधानसभा लढण्यास प्राधान्य असेल असे विधान रामदास पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. प्रथमच त्यांनी आपण हिंगोली विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे येणाऱ्या काळात विविध राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत दिसून येत आहेत.

Tags: #bjp_hingoli#devendra_fadnavis#hingoli_vidhansabha#tanaji_mutkule#भाजप#रामदास_पाटीलBJP_Maharashtra
Previous Post

डॉ.मस्के यांचा उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश

Next Post

कारगुडे यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
कारगुडे यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती

कारगुडे यांना नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!