Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home हिंगोली

शिवाजीराव मुटकुळे यांचा मतदारसंघात विकास दौरा

विविध कामांचा आढावा आणि उद्घाटन

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
August 23, 2024
in हिंगोली
0
शिवाजीराव मुटकुळे यांचा मतदारसंघात विकास दौरा
0
SHARES
137
VIEWS

हिंगोली- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास प्रिय आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचारार्थ यांचे चिरंजीव शिवाजीराव मुटकुळे यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विकास दौरा सुरू केला आहे. या दौऱ्या अंतर्गत त्यांनी झालेल्या कामांची पाहणी आणि नवीन विकास कामाचे उद्घाटन करण्याचा सपाटा लावला आहे.
युवकांमध्ये लोकप्रिय असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शिवाजीराव मुटकुळे यांनी गेल्या काही दिवसात हिंगोली विधानसभा मध्ये विकास दौरा सुरू केला आहे. या दौऱ्या अंतर्गत त्यांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नातून विविध ठिकाणी झालेल्या विकास कामांना भेटी दिले आहेत. प्रत्येक ठिकाणी भेटी देताना त्यांनी झालेल्या कामाची गुणवत्ता व दर्जा तपासून बघितला आहे. आवश्यक त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिले आहेत.
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे त्यांनी विकास निधीतून झालेल्या पांदण रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर पाठोपाठ हप्ता येथे देखील त्यांनी सभागृहाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्या पाठोपाठ खैरखेडा येथील 25 लाख रुपयेच्या सभागृहाच्या कामाचे भूमी पूजन देखील त्यांच्या हस्ते पार पडले. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त नागरिकांनी त्यांचा ठिकठिकाणी जल्लोषात सत्कार करून आपला पाठिंबा जाहीर केला.

विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागातील युवकांमध्ये शिवाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचाराची धुरा शिवाजीराव मुटकुळे यांनी समर्थपणे पार पाडत केवळ राजकीय प्रचार न करता झालेल्या कामांची माहिती व दर्जा तपासणी तसेच नवीन विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Tags: #bjp_hingoli#तानाजी_मुटकुळे#शिवाजी_मुटकुळे#हिंगोली_विधानसभा
Previous Post

मुटकुळे यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

Next Post

दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध- आ. मुटकुळे

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध- आ. मुटकुळे

दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध- आ. मुटकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!