Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home Uncategorized

वडकुते यांच्या उमेदवारीसाठी दानवे यांना साकडे

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
September 30, 2024
in Uncategorized, राजकारण, हिंगोली
0
वडकुते यांच्या उमेदवारीसाठी दानवे यांना साकडे
0
SHARES
56
VIEWS

हिंगोली – विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने धनगर समाजाचे नेते म्हणून माजी आमदार रामराव वडकुते यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी युवा मल्हार सेनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली आहे.
हिंगोली विधानसभेत धनगर समाजाचे निर्णायक मतदान असून धनगर समाजाचे नेते म्हणून भारतीय जनता पार्टीने रामराव वडकुते यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी हिंगोली दौऱ्यावर आलेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. धनगर समाजाचा विचार करून भाजपने ही उमेदवारी द्यावी अन्यथा युवा मल्हार सेना भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करेल असा इशारा देखील वैजनाथ पावडे यांनी दिला आहे. हिंगोली विधानसभेवर रामराव वडकुते यांच्या दाव्यामुळे भाजपमध्ये आणखी चुरस निर्माण झाली आहे. पक्ष या मागणीला कसे न्याय देतो याकडे लक्ष लागले आहे.

Tags: #bjp#bjp_hingoli#रामराव_वडकूते
Previous Post

गाफील राहू नका; विजय आपलाच – दानवे

Next Post

लूटमार करणारी टोळी गजाआड !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
लूटमार करणारी टोळी गजाआड !

लूटमार करणारी टोळी गजाआड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!