Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

पाटलांचे एक पाऊल पुढे..!

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 14, 2024
in राजकारण, हिंगोली
0
0
SHARES
323
VIEWS

हिंगोली- विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी राजकीय हालचाल देखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भाजपमध्ये इच्छुक म्हणून सक्रिय असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी नुकतेच जनसेवा कार्यालय लोकार्पण केले. पाटलांनी या माध्यमातून उमेदवारीच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा भाजप गोटात ऐकावयास मिळत आहे.

हिंगोली विधानसभेमध्ये भाजप अंतर्गत इच्छुकांची यादी मोठी आहे. विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह रामदास पाटील, रामराव वडकुते, गजानन घुगे, शिवाजीराव माने अशा अनेकांनी हिंगोली विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामध्ये लोकसभेला प्रभावी इच्छुक असलेले रामदास पाटील यांनी हिंगोली विधानसभेत आपली दावेदारी प्रबळ करीत मतदारसंघ पिंजून काढला आहे. लवकरच आचारसंहिता जाहीर होईल त्यानंतरच भाजपच्या उमेदवारीची यादी देखील जारी केली जाईल. हिंगोली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनाच पुन्हा संधी देणार ? की यावेळी चेहरा बदल होणार ? अशा शक्यता अशक्यतांच्या बाबतीत चर्चा सुरू असताना रविवारी रामदास पाटील यांनी त्यांच्या भव्य आणि सुसज्ज अशा जनसेवा कार्यालयाचे लोकार्पण केले. रामदास पाटील यांच्या या उपक्रमामुळे भारतीय जनता पार्टी अंतर्गत चर्चेला चांगलेच देव फुटले आहे. अद्याप उमेदवारीच्या बाबतीत कुठलीही स्पष्टता नसताना रामदास पाटील यांनी धाडसाने टाकलेल्या या पावलाबद्दल अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कार्यालय उद्घाटनानिमित्त भाजपातील सर्व नेते मंडळी उपस्थित होती परंतु उमेदवारीच्या बाबतीत पाटलांना पाटलांना शाश्वती आली का काय? असा प्रश्न देखील अनेकांच्या मनात निर्माण झाला होता.

Tags: #bjp_hingoli#hingoli_vidhansabha#ramdas_patil_sumthankarBJP_Maharashtra
Previous Post

जनसेवा कार्यालयाचे थाटात उद्घाटन

Next Post

प्रभाग क्रमांक 16 मध्ये अडीच कोटींच्या कामांना सुरवात

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
प्रभाग क्रमांक 16 मध्ये अडीच कोटींच्या कामांना सुरवात

प्रभाग क्रमांक 16 मध्ये अडीच कोटींच्या कामांना सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!