Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home Uncategorized

तानाजी मुटकुळे यांची सेनगावात भव्य प्रचार रॅली

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 16, 2024
in Uncategorized
0
तानाजी मुटकुळे यांची सेनगावात भव्य प्रचार रॅली
0
SHARES
45
VIEWS

 हिंगोली – भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी आज त्यांच्या प्रचारार्थ सेनगाव शहरात भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीला सेनगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी आज शनिवारी सेनगाव येथे मुख्य मार्गावरून आपली प्रचार रॅली काढली. या रॅलीमध्ये त्यांच्यासह माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, केके शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, आप्पासाहेब देशमुख, खाडे, हिम्मत राठोड, पद्माकर नायक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रॅलीचे ठिकठिकाणी ढोल ताशाच्या पथकासह जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी उमेदवार मुटकुळे यांचे औक्षण करून स्वागत केले. सेनगाव शहरांमध्ये प्रथमच अशी भव्य दिव्य रॅली पार पडली. रॅलीमध्ये शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. तानाजी मुटकुळे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे संपूर्ण बाजारपेठ दणाणून निघाली होती. रॅलीमध्ये महिला भगिनींनी देखील लक्षणीय उपस्थिती दर्शविली होती. जनतेच्या याच पाठबळावर आपण तिसऱ्यांदा विजय मिळवून विकासाचा मार्ग असाच कायम ठेवू अशी प्रतिक्रिया यावेळी तानाजी मुटकुळे यांनी दिली. आज शहरात पार पडलेली रॅली चर्चेचा विषय ठरली होती.

Tags: #bjp_hingoli#hingoli_vidhansabha#tanaji_mutkule
Previous Post

उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दावणीला- अमित शहा

Next Post

शहरात भव्य नवीन व्यापारी संकुल उभारणार- भाऊराव पाटील

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
शहरात भव्य नवीन व्यापारी संकुल उभारणार- भाऊराव पाटील

शहरात भव्य नवीन व्यापारी संकुल उभारणार- भाऊराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!