हिंगोली- नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदे गटाचे श्रीराम लक्ष्मण बांगर व सोनाली विशाल गोटरे यांनी विजय नोंदविला तर प्रभाग 11 मधून शिवसेनेचे रवींद्र तुकाराम वाढे व सुनिता गणेश बांगर यांचा विजय झाला. प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेनेचे सुभाष बांगर व ज्योती रामकिशन बांगर यांनी विजय मिळविला.












