Tuesday, October 6, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home हिंगोली

राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 16, 2022
in हिंगोली
0
0
SHARES
311
VIEWS

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रथमता बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष अपुर्वा , प्रद्युम्न गिरीकर, सचिन  कावडे,  कल्याण देशमुख, दिलीप हळदे, बाबुराव ढोकणे, विलास जोशी,  अब्दुल हाफिज, राठोड, प्रेस फोटोग्राफर विजय गुंडेकर, चंद्रकांत वैद्य, राजू गवळी, अरुण दिपके,  मिलिंद वानखेडे, महिला पत्रकार पल्लवी अटल यांच्या सह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी आशा बंडगर, कैलास लांडगे, परमेश्वर सुडे, चंद्रकांत गोधणे आदींची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार प्रद्युम्न गिरीकर आणि कल्याण देशमुख यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास लांडगे यांनी केले तर आभार, चंद्रकांत गोधणे यांनी केले.

Previous Post

महावितरण प्रति हेक्टर ७५ हजार रू.दराने जमीन घेणार भाडेतत्वावर

Next Post

हिंगोली येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
हिंगोली येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

हिंगोली येथे 19 व 20 नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!