Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

मुटकुळे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 28, 2024
in राजकारण, हिंगोली
0
मुटकुळे यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल
0
SHARES
286
VIEWS

हिंगोली- भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज मुटकुळे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील गांधी चौक भागातून त्यांनी रॅली काढून मुख्य मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत शक्ती प्रदर्शन केले. सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी शहर दणाणून निघाले होते.

यावेळी तानाजी मुटकुळे यांच्या सह मराठवाडा संघटन मंत्री रेणूकदास देशमुख, आ. संतोष बांगर,माजी मंत्री भागवत कराड, रामराव वडकुटे, गजानन घुगे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, बाबाराव बांगर, के के शिंदे, कैलास काबरा, संतोष टेकले, शिवाजी मुटकुळे, संतोष टेकाळे, कृष्णा रुहीतीया यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #bjp_hingoli#tanaji_mutkule
Previous Post

अखेर गोरेगावकर अपक्ष मैदानात..!

Next Post

प्रचार सभेत टारफे यांची तुफान फटकेबाजी

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
प्रचार सभेत टारफे यांची तुफान फटकेबाजी

प्रचार सभेत टारफे यांची तुफान फटकेबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!