Saturday, October 10, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

भव्यशक्ती प्रदर्शनाने भाऊ पाटील यांचा अर्ज दाखल

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 29, 2024
in राजकारण, हिंगोली
0
भव्यशक्ती प्रदर्शनाने भाऊ पाटील यांचा अर्ज दाखल
0
SHARES
104
VIEWS

हिंगोली विधानसभेचे सलग पंधरा वर्षे आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी ऐनवेळी महाविकास आघाडीने हिंगोली विधानसभेचे जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिल्यामुळे आज हजारो कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे हिंगोली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मोठे खींडार पडले असुन महाविकास आघाडीला मोठे नुकसान होणार आहे

उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना घेतलेल्या सभेमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हिंगोली जिल्हा काँग्रेस मुक्त करण्याचा प्रयत्न केला असून आतापर्यंत मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या संघटनासाठी कार्य केले परंतु वरिष्ठांनी हिंगोली जिल्ह्यातील तिन विधानसभांपैकी एकही विधानसभा काँग्रेससाठी सोडवुन घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस मुक्त होऊ नये तसेच माझ्याशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते कायम जोडलेले राहावेत यासाठी मी हिंगोली विधानसभेतून अपक्ष उमेदवारी दाखल करीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले आणि हिंगोली विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करून मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याची हामी त्यांनी यावेळी दिले

Tags: #bhaurao_patil_goregavkar#hingoli_vidhansabha
Previous Post

पक्षाचा राजीनामा, उमेदवारी कायम !

Next Post

शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!