Saturday, October 10, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

रामदास पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी !

ग्रामीण भागात कॉर्नर सभा आणि रॅली

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 12, 2024
in राजकारण, हिंगोली
0
रामदास पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी !
0
SHARES
640
VIEWS

हिंगोली- विधानसभेतील अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी प्रचारामध्ये जोरदार मुसंडी घेत हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यामुळे निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत चढू लागली आहे.

कॉर्नर सभेला जोरदार प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक असलेले रामदास पाटील यांनी अखेर अपक्ष म्हणून या निवडणुकीत आपला षड्डू ठोकला आहे. कपाट या निवडणूक चिन्हावर ते निवडणूक लढवीत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा झंजावात निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळू लागला आहे.

रामदास पाटील यांनी पुसेगाव सर्कल मध्ये पुसेगाव, खिल्लार, आडोळ, खुडज या गावांमध्ये प्रचार दौरा केला.
यावेळी नागरिकांनी ढोल ताशाच्या पथकासह आतिषबाजी करीत त्यांचे स्वागत केले. शिवाय या निवडणुकीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन देखील गावकऱ्यांनी दिले आहे. सुरुवातीच्या काळात प्रचारात शांतता ठेवणारे पाटील यांनी यावेळी मात्र अचानक मुसंडी मारली आहे. ग्रामीण भागात त्यांना मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय असल्याचे दिसून येत आहे. सेनगाव येथील अनेक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी त्यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

ही विधानसभा जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनताच मला विक्रमी मतांनी विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाज माध्यमांवर त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत.

Tags: #apaksh_umedvar#hingoli_vidhansabha#ramdas_patil_sumthankar
Previous Post

मुटकुळे यांनी जारी केला स्वतःचा संकल्प पत्र !

Next Post

उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दावणीला- अमित शहा

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दावणीला- अमित शहा

उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दावणीला- अमित शहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!