Monday, October 12, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

पोलीस दलाकडून पूरग्रस्तांसाठी 23 लाख 81 हजाराची मदत

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 14, 2025
in प्रशासन, हिंगोली
0
पोलीस दलाकडून पूरग्रस्तांसाठी 23 लाख 81 हजाराची मदत
0
SHARES
32
VIEWS

हिंगोली- संपूर्ण राज्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देत 23 लाख 81 हजार 222 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. सदरील निधीचा धनादेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला.
राज्यातील काही भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. सदरील अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी मालमत्तेची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली. या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणीव ठेवून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आवाहन केल्यानंतर जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, अंमलदार व कर्मचारी यांनी स्वइच्छेने आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. त्यानुसार जिल्हा पोलीस दलातून तब्बल 23 लाख 81 हजार 222 रुपयांचा निधी संकलित झाला. सदरील निधीचा धनादेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या कडे सुपूर्त केला. या प्रसंगी आमदार तानाजी मुटकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे उपस्थित होते. यावेळी कोकाटे यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस उपअधीक्षक दत्ता केंद्रे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, कार्यालय अधीक्षक राणा पाटणकर यांची उपस्थिती होती. सामाजिक जाणीव ठेवून पोलीस दलाने केलेल्या या मदतीचे कौतुक होत आहे.

Tags: #Hingoli_police#shrikrushna_kokate
Previous Post

गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post

संकेत चव्हाण याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तराव निवड

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
संकेत चव्हाण याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तराव निवड

संकेत चव्हाण याची बुद्धिबळ स्पर्धेसाठी राज्यस्तराव निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!