Monday, October 12, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
October 14, 2025
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !
0
SHARES
285
VIEWS

हिंगोली- विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून मागील विधानसभा निवडणुक अपक्ष म्हणून लढवली होती. ऐनवेळी काँग्रेसने हिंगोलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे माजी आमदार गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर गोरेगावकर काहीसे नाराज होते.

मागील काही दिवसांपासून शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. त्यामुळे गोरेगावकर हे शिंदेसेनेत प्रवेश करतील हे स्पष्ट होऊ लागले होते. त्यानंतर रविवारी ता. १२ त्यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भुमीकेशी सहमत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांचा शिंदेसेनेच पक्ष प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर खुद्द गोरेगावकर यांनी हि भुमीका जाहिर केली होती.

दरम्यान, आज दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोरेगावकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, संजय देशमुख, द्वारकादास सारडा, भास्कर बंगाळ,कांतराव हराळ, तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, बालाजी गावंडे,रुपाजी पाटील,मदन शेळके, धिरज देशमुख, अमोल जमदाडे , भास्कर बेंगाळ, गजानन पोहकर, शेख नईम, शेख नौमान , खुशालराव हराळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, माजी आमदार गोरेगावर यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्हाभरात शिंदेसेनेला मोठे बळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेसेनेला मोठा फायदा होणार असून राजकिय समिकरणे बदलणार आहेत.

Tags: #bhaurao_patil_goregavkar#shivasena
Previous Post

अखेर ठरलं..गोरेगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post

पोलीस दलाकडून पूरग्रस्तांसाठी 23 लाख 81 हजाराची मदत

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
पोलीस दलाकडून पूरग्रस्तांसाठी 23 लाख 81 हजाराची मदत

पोलीस दलाकडून पूरग्रस्तांसाठी 23 लाख 81 हजाराची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!