Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गुरुवारी मुख्यमंत्री हिंगोलीत !

काहींचा पक्षप्रवेश होणार

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 24, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, हिंगोली
0
गुरुवारी मुख्यमंत्री हिंगोलीत !
0
SHARES
198
VIEWS

हिंगोली- नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नीताताई बाबाराव बांगर यांच्या व भाजप नगरसेवक पदाच्या उमेदवारांकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी चार वाजता जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली. विशेष बाब म्हणजे यावेळी काही जणांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक प्रभागात नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर पकडला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी आणि कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रचाराच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मुख्य स्टार प्रचारक थेट देवेंद्र फडणवीस यांची सभा लावण्यात आली आहे. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता गांधी चौक येथे ही सभा पार पडेल. या सभेला आदिवासी मंत्री अशोक उईके, जिल्ह्याच्या संपर्क मंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सभेच्या निमित्ताने फडणवीस काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण भाजपच्या प्रमुख विरोधात युतीतील शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार रेखा श्रीराम बांगर या मैदानात उतरलेल्या आहेत. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सभेच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे.

Tags: #bjp_hingoli#Devendra_Fadanvis#devendra_fadnavis
Previous Post

रॅली काढून महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन

Next Post

भाजपच्या आणखी दोन उमेदवारांची माघार !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
प्रभाग क्र.१५ मधील निवडणूक आक्षेप अपील फेटाळले

भाजपच्या आणखी दोन उमेदवारांची माघार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!