Tuesday, October 13, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home क्राईम

पोलीस अधीक्षक जे श्रीधर यांचा कारवाईचा धडाका

जिल्ह्यात गुन्हेगारांच्या शोधासाठी कोबिंग ऑपरेशन

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 17, 2022
in क्राईम, हिंगोली
0
पोलीस अधीक्षक जे श्रीधर यांचा कारवाईचा धडाका
0
SHARES
584
VIEWS
हिंगोली- नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक जे श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. ज्यामध्ये विविध प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांमार्फत कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले असून या अंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपींची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधाची कारवाई करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक जे श्रीधर यांनी जिल्ह्यात विशेष अभियान राबविले. यामध्ये वसमत तालुक्यातील पळशी येथील सराईत गुन्हेगार सुदर्शन शिंदे, योगेश पवार, सचिन शिंदे यांच्यावर दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर हद्दपार असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात वावरणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील फरारी आरोपींच्या शोधासाठी पोलीस उपाधीक्षक व सर्व ठाणे अंमलदारांमार्फत कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. या अंतर्गत 41 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. ज्यामध्ये अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन जणा विरोधात तर हिंगोली शहर पोलिसांकडून एका विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर औंढा येथील पंधरा दिवसांपासून फरार असणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाच्या अटक वारन्ट मधील फरार असणाऱ्या 25 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून हिंगोली शहरानजीक लिंबाळा परिसरात संशयितरित्या फिरत असणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
Tags: Hingoli PoliceJ shreedhar
Previous Post

भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरला फासले काळे

Next Post

दसरा समितीच्या कार्यालयाला आग !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
दसरा समितीच्या कार्यालयाला आग !

दसरा समितीच्या कार्यालयाला आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!