Monday, October 12, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

न.प.च्यावतीने शहरात भित्तीचित्र स्पर्धा

स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 18, 2022
in प्रशासन, हिंगोली
0
न.प.च्यावतीने शहरात  भित्तीचित्र स्पर्धा
0
SHARES
8
VIEWS
हिंगोली- नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान, शहर सौंदर्यकरण व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत शहरांमध्ये स्वच्छतेच्या जनजागृती संदर्भात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या उपस्थितीत भीतीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमुळे शहराच्या सौंदर्यकरणांमध्ये देखील मोठा फरक पडणार आहे.
नागरिकांमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता नगरपरिषदेच्या वतीने भितीचित्र स्पर्धा, जिंगल स्पर्धा, शॉर्ट मूव्हीज स्पर्धा, स्वच्छतंत्रज्ञान स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशी रोख पारितोषिके देखील दिली जाणार आहेत.
 त्या अनुषंगाने आज इंदिरा गांधी चौक ते अग्निशामक दल दरम्यान भितीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. नागरिकांनी देखील इतर स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व हिंगोली शहरामध्ये स्वच्छता निर्माण करण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुंडे यांच्यासह नगर अभियंत रत्नाकर आडसिरे, स्वच्छता निरीक्षक राजेश्वर बांगर, सनोबर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
Tags: nagar parishad hingoli
Previous Post

भगवान परशुराम रथयात्रेचे हिंगोलीत भव्य स्वागत

Next Post

…तर सात जिल्ह्यांतील जैन बांधव करतील आंदोलन

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
…तर सात जिल्ह्यांतील जैन बांधव करतील आंदोलन

...तर सात जिल्ह्यांतील जैन बांधव करतील आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!