Saturday, October 10, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

…तर सात जिल्ह्यांतील जैन बांधव करतील आंदोलन

जालना - छपरा रेल्वेसाठी सकल जैन समाजाचे निवेदन

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 18, 2022
in प्रशासन, महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
…तर सात जिल्ह्यांतील जैन बांधव करतील आंदोलन
0
SHARES
22
VIEWS
हिंगोली : प्रारंभी पूर्णा – अकोला मार्गे जाहिर करण्यात आलेली जालना – छपरा रेल्वे मनमाड मार्गे वळविण्यात आल्याने मराठवाड्यातील नाराज जैन बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याबाबत शुक्रवारी सकल जैन समाजच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना याबाबत एक निवेदन दिले आहे. निवेदनात नमुद आहे की, या रेल्वे मार्गावर कुंडलपूर, दामोह, द्रोणगिरी, हिरापूर, रेषन्दीगिरी, तरणतारण आदी जैन धर्माची तीर्थस्थळे आहेत. या धार्मिक स्थळांना मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली व विदर्भातील वाशिम, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांना जोडणारी एकही रेल्वे चालत नाही. या सहा जिल्ह्यांतील जैन धर्मीयांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जालना – छपरा ही रेल्वे परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला या रेल्वेमार्गावरून चालवावी. ही मागणी मान्य न झाल्यास हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीतर्फे २३ नोव्हेंबर रोजी केल्या जाणार्‍या जिल्हा बंद व रेल्वे रोको आंदोलनात जिल्ह्यातील समस्त जैन समाजाचे कार्यकर्ते सहभागी होतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर प्रकाशचंद सोनी, प्रविण सोनी, मिलिंद यंबल, वंदना सोवितकर, गजकुमारी रवणे, ममता काळे, अशोक बडेरा, सुरेशचंद संचेती, अतुल बुर्से, मधुकर भाकळे, स्वप्निल सोवितकर, जयकुमार झांझरी, अतिश महाजन, सुरेंद्र हिरप, रविकुमार कान्हेड, बालाजी उखळकर, डॉ. बोराळकर, सज्जन राऊत, ओंकार लांजनकर, सुदर्शन संघई, बंन्सीलाल अक्करबोटे, बाबुराव नवले, तेजकुमार झांझरी, अभिनंदन महाजन, बालाजी त्यारळ, सुभाषचंद सोनी, पारसमल जैन, भावनेश यंबल, आदिनाथ आंबेकर, दिपक सावजी, संजय साकळे, राजकुमार बडजाते, प्रविणकुमार झांझरी, कुलदिप मास्ट आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Tags: Railway
Previous Post

न.प.च्यावतीने शहरात भित्तीचित्र स्पर्धा

Next Post

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून न.प.ला अचानक भेट

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून न.प.ला अचानक भेट

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून न.प.ला अचानक भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!