Monday, October 12, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

रस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिन

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 20, 2022
in प्रशासन
0
रस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिन
0
SHARES
27
VIEWS
हिंगोली- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्या वतीने आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. आंनता जोशी, सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बांगर,  डायट प्राचार्य  गणेश शिंदे,  पोलीस निरीक्षक बायस, सरपंच सुरेश शेळके, हर्षवर्धन परसवाळे, रत्नाकर महाजन, राजेश अग्रवाल, विनय शाहू, आशिष रणशिंगे, आरटीओ  शैलेश कोपुल्ला, बोयने, बाहेती, हाराळ, गोटे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी यावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात सर्वांना एक शपथ दिली.  यावेळी आनंता जोशी यांनी रस्ते सुरक्षा संदर्भात सविस्तर माहिती दिली. संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे  रस्ते अपघातात बळी पडलेल्या नागरिकांचा स्मरण दिनानिमित्त वॉकेथॉनला  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झेंडे दाखवण्यात आली. वॉकेथॉन संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर  छत्रपती शिवाजी महाराज चौक, जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक, या मार्गाने हि वॉकेथॉन रॅलीचा समारोप करण्यात आला.
वॉकेथॉन रॅलीत रस्ते सुरक्षा संदर्भात घोषणा देण्यात आली. वॉकेथॉन रॅलीत एस आर पी.एफ जे जवान, शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, नगर परिषद चे कर्मचारी, यांच्या सह शाळेतील विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला होता.  वॉकेथॉन रॅली यशस्वी करण्यासाठी जगदिश देशमुख, संतोष वाटसर, तळणीकर, प्रविण लोखंडे, संजय मेथेकर यांनी परिश्रम घेतले.
Tags: RTO
Previous Post

लोंढेच्या गावाला लोंढेची भेट !

Next Post

शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन !

शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!