Sunday, October 11, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

राज्यपालांची हकालपट्टी करा- गोरेगावकर

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 23, 2022
in महाराष्ट्र, राजकारण, हिंगोली
0
राज्यपालांची हकालपट्टी करा- गोरेगावकर
0
SHARES
314
VIEWS
हिंगोली ग्रस्त वारंवार वादग्रस्त विधान करून महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करत वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राज्याबाहेर अक्कलपट्टी करा असे आवाहन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले.
आज हिंगोली येथील महात्मा गांधी चौकामध्ये हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी देत निदर्शन करण्यात आले.
    यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व  सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा जाहिर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तात्काळ या पदावरून पायउतार करावे कारण कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वारंवार वादग्रस्त विधाने करीत असल्यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या फोटोला जोडे मारून या दोघांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आले. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,द्वरकादास सारडा, बाजीराव इगोंले, भैय्या देशमुख,  शहराध्यक्ष पवन उपाध्याय,माजी सभापती बालाजी गावंडे, उत्तमराव असोले, हिंगोली तालुका अध्यक्ष बापूराव पाटील,
कळमनुरी तालुका अध्यक्ष भगवान चव्हाण, नंदकिशोर कदम, भगवानराव मस्के
मूनिर पटेल, भिकाजी कीर्तनकार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags: Bhagatsingh KoshyariBhaurao patil Goregavakar
Previous Post

खबरदार..ते असू शकतात न.प.चे अधिकारी !

Next Post

रेल्वे आंदोलनाला हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
रेल्वे आंदोलनाला हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रेल्वे आंदोलनाला हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!