Tuesday, October 13, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home आरोग्य

हिंगोली नगरपरिषदच्या वतीने सायकल रॅली

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 25, 2022
in आरोग्य, प्रशासन, हिंगोली
0
हिंगोली नगरपरिषदच्या वतीने सायकल रॅली
0
SHARES
62
VIEWS
हिंगोली- नगरपरिषदचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच योगविद्या धाम, माणिक स्मारक आर्य विद्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी नगर अभियंता रत्नाकर आडसिरे यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.
सायकल रॅली ही योगविद्या धाम केंद्रापासून काढण्यात आली. त्यानंतर शहरातील सर्व मुख्य चौकातून सायकल रॅली मार्गक्रमण झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ नामदेव कोरडे,  नगर परिषदचे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकिय अधिकारी शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बांगर, अभियंता रवीराज दरक, अभियंता काकडे, देविसिंग ठाकूर, आशिष रणशिंगे,  संदिप घुगे यांच्या सह मोठ्या संख्येने योगविद्या धाम साधक, माणिक स्मारक आर्य विद्यालयातील विद्यार्थी  यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी सायकल रॅली सहभाग घेतला होता. सायकल रॅलीची सांगता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न करण्यात आली.
Tags: nagar parishad hingoli
Previous Post

हेमंत पाटलांचे वराती मागून घोडे !

Next Post

उद्योग उभारून रोजगार निर्मिती-राहुल लोणीकर

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
उद्योग उभारून रोजगार निर्मिती-राहुल लोणीकर

उद्योग उभारून रोजगार निर्मिती-राहुल लोणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!