Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिंदे समिती बरखास्त करा- छगन भुजबळ

महाराष्ट्रात तात्काळ जनगणना करा

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
March 4, 2024
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
शिंदे समिती बरखास्त करा- छगन भुजबळ
0
SHARES
786
VIEWS
हिंगोली- न्यायालयाने ज्या मराठा समाजाचा मागासपणा यापूर्वीच रद्द केला आहे त्यांना पुन्हा मागास ठरविण्यासाठी नेमलेली शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी, त्याचबरोबर कुणबी म्हणून गेल्या दोन महिन्यात जी काही प्रमाणपत्र वाटप करण्यात आली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी ना. छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी महाएल्गार सभेत बोलताना केली.
 प्रस्थापित मराठा समाजाला जर आमच्या ओबीसी कोट्यामध्ये समाविष्ट केले तर सध्या ओबीसीत असलेल्या जाती देशोधडीला लागतील. आमचा प्रचंड मोठा अनुशेष शिल्लक असताना सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत स्वतंत्र निर्णय घ्यावा. न्यायालयाने यापूर्वीच मराठा समाजाचे मागासलेपण नाकारले आहे, असे असतानाeiszapfen lichterkette 3m grzebień do otwierania zamków two people fishing kayak mug bedrucken amazon best jordans adidas shoes new design cochecitos jane sweep belted tires zwei bauchtaschen Switzerland westerm kalap ecco herrenschuhe braun långa jeanskjolar cazadora estilo motero hombre asu football jersey florida state jersey शिंदे समितीच्या माध्यमातून ते पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ही समिती रद्द करण्यात यावी.

 काही नवीन नेते ओबीसींची लायकी काढत आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या भरती मधील ओबीसी विद्यार्थ्यांचे टक्केवारी तपासावी जी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीत आहे. त्यामुळे आमची लायकी कुठल्या मुद्द्यावर सिद्ध करणार ?  असा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी विविध जातींमधील संतांच्या नावांचा देखील उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे जरांगे यांना टोला लगावला. सारथीच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार मराठा तरुणांसाठी पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यांना देण्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु याच पद्धतीने ओबीसी महामंडळ व महाज्योती यासाठी देखील समप्रमाणात निधी उपलब्ध करून द्या. सर्वेक्षण करून मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध होणार नाही. त्यासाठी इतर जातींचा तुलनात्मक आलेख समोर येणे गरजेचे आहे आणि हे करायचे असेल तर सरकारने बिहार प्रमाणे महाराष्ट्रात तात्काळ जनगणना करावी त्यानंतर जे समोर येईल ते आम्ही मान्य करू असा दावा देखील भुजबळ यांनी यावेळी केला. या सभेला प्रकाश अण्णा शेंडगे, टी.पी.मुंडे, महादेव जानकर, आमदार प्रज्ञा सातव, आमदार राजेश राठोड, बि. डी. चव्हाण, समीर भुजबळ, खासदार रामदास तडस, माजी आमदार रामराव वडकुते, सचिन नाईक, सुरेशअप्पा सराफ, एड. रवी शिंदे, लक्ष्मण गायकवाड, बबनराव तायवाडे आदींची उपस्थिती होती.

या सभेला विविध ठिकाणावरून हजारो ओबीसी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. तर कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता हिंगोली पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Tags: Chagan BhujbalOBC elgarsabha
Previous Post

Sıkıntısız Giriş Adresleri

Next Post

मनोज जरांगे यांची गुरूवारी विराट सभा

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
मनोज जरांगे यांची गुरूवारी विराट सभा

मनोज जरांगे यांची गुरूवारी विराट सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!