Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home राजकारण

तानाजी मुटकुळे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 7, 2024
in राजकारण, हिंगोली
0
तानाजी मुटकुळे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
60
VIEWS

हिंगोली:- विधानसभा मतदार संघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रचाराला वेग आला असून 7 नोव्हेंबरला सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी बन येथे प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंगोली विधानसभा मतदार संघामध्ये आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केलेल्या विकास कामामुळे पक्षाने पुन्हा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. आमदार मुटकुळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यापासून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी जाऊन प्रचार करीत आहेत.7 नोव्हेंबरला आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी ,बन यासह अन्य काही गावांमध्ये प्रचारानिमित्त भेटी दिल्या. याठिकाणी त्यांचा मतदारांनी सत्कार केला. अनेक गावात आमदार मुटकुळे यांची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी आमदार मुटकुळे यांनी मतदारांना विकासाची कामे करण्याकरता निवडून देण्याचे आवाहन केले. यापूर्वीही मोठ्या प्रमाणात विकासाच्या कामासाठी शासनाकडून निधी आणल्याने अनेक ठिकाणचा कायापालट झाला असल्याचे आमदार मुटकुळे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले. मतदारांच्या आग्रहास्तव पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलो असल्याने सर्वांनी महायुतीच्या कमळ चिन्हावर बटन दाबून मोठ्या संख्येने मला विजयी करावे असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले. या प्रचार दौऱ्या दरम्यान महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #bjp_hingoli#hingoli_vidhansabha#tanaji_mutkule
Previous Post

कम्युनिस्ट पार्टीचा रूपालीताई गोरेगावकर यांना पाठिंबा

Next Post

रामदास पाटलांचे प्रचार रथ रवाना

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
रामदास पाटलांचे प्रचार रथ रवाना

रामदास पाटलांचे प्रचार रथ रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!