Sunday, October 11, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबई बँक असोसिएशनच्या संचालकपदी दिलीप चव्हाण यांची निवड

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
November 23, 2022
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण
0
मुंबई बँक असोसिएशनच्या संचालकपदी दिलीप चव्हाण यांची निवड
0
SHARES
144
VIEWS
मुंबई- मुंबई बँक असोशिएशनच्या संचालकपदी हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तथा नागनाथ बॅंकेचे संचालक दिलीप चव्हाण यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे मराठवाडयातील अर्बन बँकेचे प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहे.
मुंबई बँक असोशिएशनच्या संचालकांच्या दोन जागासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात  होते. यामध्ये हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तथा नागनाथ बँकेचे संचालक दिलीप चव्हाण, सुंदरलाल सावजी बँकेचे मुकूंद कळमकर तर औरंगाबाद येथील रवींद्र काळे यांनी उमेदवारी दाखल केली होती.
त्यानंतर नांदेड व औरंगाबाद येथील मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यामध्ये ३७ पैकी ३४ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर आज मुंबई येथे असोशिएशनच्या कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये दिलीप चव्हाण यांना सर्वात जास्त २६ मते मिळाली तर मुकूंद कळमकर यांना २१ मते मिळाली. रवींद्र काळे यांना १८ मते मिळाली आहेत.
हिंगोलीचे दिलीप चव्हाण यांना प्रशासकीय व बँकींग क्षेत्रातील अनूभव लक्षात घेऊन मतदारांनी त्यांना सर्वात जास्त मतांनी विजयी केले. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.
संघटनेच्या माध्यमातून अर्बन बँकेचे प्रश्न सोडवणार : दिलीप चव्हाण, नवनिर्वाचित संचालक
मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान देऊन  आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. मराठवाड्यातील अर्बन बँकांसह इतर बँकांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
Tags: dilip chavan
Previous Post

रेल्वे आंदोलनाला हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

क्राईम कंट्रोलवर विशेष भर- जी श्रीधर

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
क्राईम कंट्रोलवर विशेष भर- जी श्रीधर

क्राईम कंट्रोलवर विशेष भर- जी श्रीधर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!