Tuesday, October 13, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home हिंगोली

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा विविध ठिकाणी सत्कार

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
January 6, 2023
in हिंगोली
0
दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा विविध ठिकाणी सत्कार
0
SHARES
121
VIEWS
हिंगोली -मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणारा दर्पण दिनानिमित्त आज शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी हिंगोली शहरातील विविध ठिकाणी सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
 दर्पण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजयोग मेडिकल येथे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे के के शिंदे, दुर्गादास साकळे, मिलिंद यंबल, फुलाजी शिंदे आदि सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 यानंतर हिंगोली नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी पत्रकारांना सन्मानित केले. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजामध्ये पत्रकारांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपमुख्यअधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर आडसिरे, श्याम माळवटकर, पंडित मस्के आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामध्ये देखील दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा माहिती सहाय्यक अधिकारी चंद्रकांत कारभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपल्या समायोजित भाषणातून भावना व्यक्त केल्या.
जांभेकर यांना अभिवादन
 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी वृत्तपत्र श्रुष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर यांच्यासह कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे, नंदकिशोर कांबळे, सचिन कावडे, दिलीप हळदे, बाळासाहेब जाधव, सुधीर गोगटे, रमेश वाबळे, शिवाजी घुगे, गजानन मगर, विजय गुंडेकर, सुनील पाठक, चंद्रकांत वैद्य, थोरात आदींची उपस्थिती होती.
Tags: Darpan Din
Previous Post

लायसन क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या तिरट जुगारावर छापा

Next Post

काळ्या बाजारात जाणारा धान्यसाठा जप्त

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
काळ्या बाजारात जाणारा धान्यसाठा जप्त

काळ्या बाजारात जाणारा धान्यसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!