Tuesday, October 13, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home क्राईम

काळ्या बाजारात जाणारा धान्यसाठा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
January 6, 2023
in क्राईम, प्रशासन, हिंगोली
0
काळ्या बाजारात जाणारा धान्यसाठा जप्त
0
SHARES
86
VIEWS
हिंगोली- काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याकरिता आरोपीने घरासमोरील वाहनात साठवून ठेवलेला धान्यसाठा गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
 सेनगाव येथील सय्यद लतीफ सय्यद इसा याने आपल्या घरासमोरील पिकप मध्ये काळ्या बाजारात विक्रीकरिता नेण्यासाठी धान्यसाठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत 21 हजार रुपयांचा 29 पोत्यात साठविलेला धान्यसाठा जप्त केला आहे. त्याचबरोबर महिंद्रा पिकप वाहन देखील जप्त करण्यात आले असून एकूण दोन लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 गुन्हे शाखेचे कर्मचारी संभाजी लेकुळे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनी शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे यांनी या कारवाईत सहभाग नोंदविला.
Tags: CrimeHingoli Police
Previous Post

दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा विविध ठिकाणी सत्कार

Next Post

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!