Tuesday, October 13, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home प्रशासन

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
January 10, 2023
in प्रशासन, महाराष्ट्र
0
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा
0
SHARES
249
VIEWS
हिंगोली- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे परभणी जिल्ह्यातील पोलीस विभागातील 30 जून ते 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल करत पुढील वर्षी एक जुलै व एक जानेवारी रोजी मिळणारी वार्षिक वेतन वाढ आणि निवृत्ती भक्ता व इतर लाभ मिळण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.
राज्यातील सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांना सदरील वार्षिक वेतन वाढ, निवृत्तीवेतन, निवृत्ती भत्ता इत्यादी लाभांची गणना अदा करणे बंधनकारक असताना सदरची मागणी संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी फेटाळल्याने याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेत ऍड. विवेक उत्तमराव राठोड लोहरेकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली. सदर याचिकेवर 2 जानेवारी 2023 रोजी अंतिम सुनावनी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठांसमोर पार पडली.
 दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सदर याचीकाकर्त्यांचे वार्षिक वेतन वाढ, निवृत्ती वेतन व निवृत्ती भत्ता लाभा संदर्भातील वाद निकाली काढला असून सदरचा लाभ 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अदा करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.
 सदरील प्रकरणात एड. विवेक उत्तमराव राठोड यांना ऍड. विनोद अंभोरे यांनी सहाय्य केले. या निकालामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे 17 याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.
Tags: High CourtMaharashtra Police
Previous Post

काळ्या बाजारात जाणारा धान्यसाठा जप्त

Next Post

जंगी शंकरपटाचे गोरेगावकर यांच्या हस्ते उदघाटन

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
जंगी शंकरपटाचे गोरेगावकर यांच्या हस्ते उदघाटन

जंगी शंकरपटाचे गोरेगावकर यांच्या हस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

Recent News

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

जळीत प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

October 12, 2026
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!