हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील तीन उच्च पातळी व नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहा उच्च पातळी बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला असून शासनाच्या वतीने या नऊ बंधाऱ्यांच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. या कामासंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी शासन स्तरावर मोठा पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील तीन बंधाऱ्यासंदर्भात लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंदर्भातच्या निविदा मागविल्या आहेत. यामध्ये औंढा तालुक्यातील पोटा येथे 152 कोटी 31 लाख रुपयाच्या अंदाजपत्रकातून बंधारा उभारण्यात येणार आहे तर वसमत तालुक्यातील जोड परळी येथे 154 कोटी 35 लाख रुपयाचा बंधारा व याच तालुक्यातील पिंपळगाव कुटे येथे 183 कोटी 54 लाख रुपयातून बंधारा उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त गोदावरी पाटबंधारे विभाग अंतर्गत असलेल्या उर्दू पैनगंगा प्रकल्पामार्फत पैनगंगा नदीवर नांदेड जिल्ह्यामध्ये धानोडा येथे 186 कोटी 54 लाख रुपयांचा बंधारा, किनवट येथे 162 कोटी 41 लाख रुपयांचा बंधारा, पांगरा साप्ती येथे 144 कोटी 40 लाख रुपयांचा बंधारा, घारापूर येथे 132 कोटी 69 लाख रुपयांचा बंधारा, वन चिंचोलीfahrrad shop fernitz asu football jersey casquette femme von dutch yeezy shoes for sale selected frakke brun ab1553 adidas bauchtasche eastpak hq8716 Italy långa jeanskjolar zwei bauchtaschen Switzerland fahrrad shop fernitz κρεβατια μονα με αποθηκευτικο χωρο και στρωμα amazon die beste wasserpistole der welt erlich bademode two people fishing kayak येथे 119 कोटी 31 लाख रुपयांचा बंधारात तर गोजेगाव येथे 122 कोटी 72 लाख रुपयांचा उच्च पातळी बंधारा उभारण्यात येणार आहे. या बंधार्यांमुळे हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सिंचन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून याचा लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. खासदार हेमंत पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वैयक्तिक पाठपुरावा केल्यानंतर ना.शिंदे यां
vans sandals australia
миглопластика косъм по косъм
detská zdravotná obuv
rasoio anti irritazione
hq8716 Italy
detská zdravotná obuv
best jordans
amazon bodenfliesen bunt
fsu jersey
ASU Jerseys
batterie flachpol adapter
mug bedrucken amazon
florida state jersey
eiszapfen lichterkette 3m
black stetson hat
*मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार – खा. हेमंत पाटील*
माझ्या लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या बंधार्यांच्या मान्यतेसाठी माझा पाठपुरावा सुरू होता. ज्याची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांनी संबंधित कामांना मान्यता देऊन निविदा प्रक्रिया मार्गी लावली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे बंधारे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल या गोष्टीचा आनंद वाटत आहे.