हिंगोली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चा घडत असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढचा खासदार देखील हेमंत पाटील हेच हवे अशी मागणी लावून धरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
हिंगोली लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दावा केला जात आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या काही नेत्यांचे विविध वक्तव्य देखील समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. परंतु हिंगोली जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असणारा व गेल्या दहा वर्षापासून रखडलेला लिगो सारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प मार्गी लावण्याचे काम खासदार हेमंत पाटील यांनी केले. त्याचबरोबर पैनगंगा व पूर्णा नदीवरील नऊ बंधाऱ्यांच्या मान्यतेसंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी केलेले प्रयत्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. हिंगोली एमआयडीसी करिता अत्यावश्यक असणारी जलवाहिनी स्वतंत्ररीत्या सिद्धेश्वर धरणातून मंजूर करण्याचे कार्य देखील त्यांच्या माध्यमातून झाले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींची दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची पुन्हा एकदा जबाबदारी द्यावी याकरिता जिल्ह्यातील शिवसैनिक आग्रही झाले आहेत.
scaffalatura cantilever Italy
amazon goldkette 24 karat herren
écharpe en tricot pour bébé
casio model calculator
manico basso 5 corde amazon
eiszapfen lichterkette 3m
mug bedrucken amazon
adidas compensée
adidas nmd girls
vintage adidas womens sneakers
adidas shoes new design
horny toad clothing
nike survetement
bauchtasche eastpak












