Friday, October 9, 2026
Online News Portal of Newsmadhyam
Advertisement
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस
No Result
View All Result
Online News Portal of Newsmadhyam
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शक्ती प्रदर्शन करीत अष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Pradyumna Girikar by Pradyumna Girikar
April 3, 2024
in महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, हिंगोली
0
शक्ती प्रदर्शन करीत अष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
0
SHARES
401
VIEWS

हिंगोली – महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
हिंगोली येथील इंदिरा गांधी चौकात महाविकास आघाडीच्या वतीने भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा, भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपु पाटील, संदेश देशमुख यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होती.
यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. देशात महागाई वाढलेली असताना भाजप मात्र पक्ष फोडा फोडी मध्ये व्यस्त आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून तरुणांना रोजगार मिळत नाही. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशातील संविधान संपविण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता राहील. महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्ता या निवडणुकीत उमेदवार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपण प्रचंड मताधिक्यांनी विजयी होऊ असा विश्वास अष्टीकर यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांवर कडाडून टीका करताना जनतेने अष्टीकरांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. याचबरोबर जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला. गद्दारांना कुठे जागा नसते हे आजच्या परिस्थितीवरून सिद्ध झाले आहे. उरलेला हिशोब जनता चुकती करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला ठिकठिकाना वरून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: #hingoli_lokasabha#nagesh_patil_ashtikar#उध्दव_ठाकरे #शिवसेना #हिंगोली_लोकसभा
Previous Post

हेमंत पाटील समर्थकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

मुख्यमंत्री शिंदे उद्या हिंगोलीत !

Pradyumna Girikar

Pradyumna Girikar

मागील 17 वर्षांपासून हिंगोली येथून पत्रकारिता करताना परखड लेखणीतून वाचा फोडण्याचे कार्य. पत्रकार कल्याण निधी, दर्पण पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासह अनेक उपक्रम. न्यूज माध्यमाच्या माध्यमातून डिजिटल मीडियात कार्य.

Next Post
आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते- मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे उद्या हिंगोलीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
लोकसभेसाठी दांडेगावकर ?

लोकसभेसाठी दांडेगावकर ?

December 30, 2022
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

March 14, 2024
भाजपकडून मुटकुळे यांना उमेदवारी जाहीर !

तीन कारणांमुळे मुटकुळे यांचा पाय खोलात !

November 17, 2024
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

November 26, 2022
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करा- ना. बावनकुळे

2
पाटलांचा पाय खोलात ?

पाटलांचा पाय खोलात ?

1
चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

चव्हाण यांच्या समोरच देवसरकरांचे बॅनर उतरविले

1
शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

शहरातल्या निर्जळीने फिल्टर चालकांचे पितळ उघडे !

1
हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

Recent News

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

हिंगोलीत अग्नितांडव, तीन जणांचा मृत्यू

October 5, 2026
संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

संदेश शिखरे यांची लहुजी शक्ती सेनेच्या युवा राज्य कार्यकारिणीवर निवड

October 3, 2026
दसरा महोत्सवाचे आयोजन अधांतरी !

प्रदर्शनी आणि झोक्यांचा लिलाव बारगळला !

September 28, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आ.मुटकुळेंचे एक महिन्याचे मानधन

September 24, 2026

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • हिंगोली
  • मुंबई
  • विशेष लेख
  • आरोग्य
  • कृषी वार्ता
  • क्राईम
  • प्रशासन
  • स्पोर्टस

© 2022 Newsmadhyam - Developed by M&D Infotech.

error: Content is protected !!